Monday, June 25, 2018

महाराष्ट्रात पहिल्यांदाच चावडी तर्फे बॉक्स निर्मिती उद्योगाचे प्रशिक्षण



महाराष्ट्रात पहिल्यांदाच चावडी तर्फे बॉक्स निर्मिती उद्योगाचे प्रशिक्षण 

बॉक्स निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम*
💥 _*महाराष्ट्रात पहिल्यांदाच फक्त चावडी अहमदनगर येथे 28 जुन ला सुरु*_💥

_प्रत्येक व्यवसायिकाला उद्योजकांना किंवा एखादे उत्पादन करणाऱ्या कंपनीला त्यांचे उत्पादनाची योग्य पॅकेजिंग होण्यासाठी बॉक्स ची गरज पडते.. विविध क्षेत्रात छोट्या पासून मोठ्या बॉक्सचा वापर केला जातो त्यामुळे याची सध्या मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे_

_चावडीमध्ये अनेक नव-उद्योजक त्यामुळे याविषयी माहिती मिळेल का अशी चौकशी सातत्याने करत होते.._

_सध्या महाराष्ट्रामध्ये मागणीच्या तुलनेत  युनिटचा मोठा अभाव आहे *महिलांसाठी* तसेच तरुणांसाठी हा एक चांगला लघु उद्योग होऊ शकतो.._

_याच अनुषंगाने चावडी ने खास या *दोन दिवसीय* प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली असून त्यामध्ये याचा *कच्चामाल,  मशिनरी,  नक्की बनवण्याची प्रक्रिया ,त्याचं मार्केटिंग तसेच बँक कर्ज योजना आणि शासकीय अनुदान* याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे_

👉 _चहा व जेवणाची सोय चावडी तर्फे केली जाणार असून प्रशिक्षणार्थींना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल_

👉 _तरी ज्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तत्काळ संपर्क साधावा .._

👉 _फक्त *30* लोकांना प्रवेश दिला जाणार असून पुढील बॅच जुलै महिन्यानंतर होईल.._
📱ॲडमिशन घेण्यासाठी::
*7249856425*       
----------------------------------------              

सर्व माहिती खालील लिंकवर देली आहे सर्वांनी ते संपूर्ण वाचून घ्यावी  : 




No comments:

Post a Comment