भारतीय रेल्वे 9739 जागांची मेगा भरती
भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.30/06/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
अक्र पदनाम पदसंख्या शैक्षणिक पात्रता
1 कॉन्स्टेबल :- 8619 जागा 10 वी उत्तीर्ण
2 सब इन्स्पेक्टर :- 120 जागा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उतीर्ण.
वय मर्यादा :- दि.01/07/2018 रोजी 18 ते 25 वर्षे
(SC/ST:05वर्षे सूट, OBC :03 वर्षे सूट)
परीक्षा फी :- General /OBC :- Rs.500/-
(SC/ST/महिला/माजी सैनिक:-Rs.250/-)
CBT परीक्षा :- सप्टेंबर /ऑक्टोबर 2018
अधिक माहीती सीठी :- http://www.indianrailways.gov.in


No comments:
Post a Comment