महाराष्ट्रात पहिल्यांदाच चावडी तर्फे पेपर बॅग, कापडी बॅग निर्मिती प्रशिक्षण
*पेपर बॅग, कापडी बॅग निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम*
_महाराष्ट्रात पहिल्यांदाच फक्त चावडी तर्फे अहमदनगर येथे
_प्लास्टिक बंदी झाल्यानंतर आता त्याला पर्याय म्हणून प्रत्येक *व्यावसायिक आणि दुकानदार* पेपर बॅग किंवा कापडी बॅग चा वापर करू लागला आहे याची सध्या मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे_
_चावडीमध्ये अनेक नव-उद्योजक त्यामुळे याविषयी माहिती मिळेल का अशी चौकशी सातत्याने करत होते.._
_सध्या महाराष्ट्रामध्ये मागणीच्या तुलनेत युनिटचा मोठा अभाव आहे *महिलांसाठी* तसेच तरुणांसाठी हा एक चांगला लघु उद्योग होऊ शकतो.._
_याच अनुषंगाने चावडी ने खास या विषयाचे *दोन दिवसीय* प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली असून त्यामध्ये याचा *कच्चामाल, मशिनरी, नक्की बनवण्याची प्रक्रिया ,त्याचं मार्केटिंग तसेच बँक कर्ज आणि शासकीय अनुदान* याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे_
_चहा व जेवणाची सोय चावडी तर्फे केली जाणार असून प्रशिक्षणार्थींना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल_
_तरी ज्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तत्काळ संपर्क साधावा .._
_फक्त *30* लोकांना प्रवेश दिला जाणार असून पुढील बॅच आँगस्ट महिन्यानंतर होईल.._
*नोंदणीची अंतिम तारीख 30 जुन आहे*
ॲडमिशन घेण्यासाठी::
*7249856425*
-------------------------------------------
*7249856425*
-------------------------------------------
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा





